बोली व पुस्तकी मराठी एकत्र आणणारे संशोधन

बोली व पुस्तकी मराठी एकत्र आणणारे संशोधन

Thursday, 9 January 2014

युनिकोड ते साऊंडकोड -2


‘ध्वनी एकक’ याची ‘विराम-अक्षर-विराम’ ही व्याख्या निसर्गाने मानवावर लादलेली आहे. भाषा जेव्हा ध्वनी, कागद, संगणक अशा तीन्ही माध्यमातून वावरते तेव्हा ध्वनीला दिलेली कागदी चिन्हे महत्त्वाची ठरतात. जर भाषेने स्विकारलेल्या कागदी चिन्हांतून ‘ध्वनी-एकका’ची जाण अचूकतेने पकडता आली तर त्या भाषेला ‘भाषेची ध्वनी-प्रवृत्ती’ आणि ‘भाषेची कागदी-प्रवृत्ती’ यात ‘एकास एक’ अशी जडणघडण जोपासणे शक्य आहे.



No comments:

Post a Comment