बोली व पुस्तकी मराठी एकत्र आणणारे संशोधन

बोली व पुस्तकी मराठी एकत्र आणणारे संशोधन

Tuesday, 1 April 2014

युनिकोड ते साऊंडकोड – लेख 39 – गावागावातील घराघरात सुरु करुया 'मोडी ते देवनागरी'चा छापखाना !



युनिकोड ते साऊंडकोड लेख 39 –
गावागावातील घराघरात सुरु करुया 'मोडी ते देवनागरी'चा छापखाना !


मोडी शिकायला संगणकाचा घरगुती क्लास
चिन्हे शोधत बसण्याचा सारा त्रास खल्लास

व्यंजनांचे टायपिंग राहील सहजपणे लक्षात
इंग्रजीला समांतर आहे मोडी अक्षरांची वरात

केवळ व्यंजन-किबोर्ड नीट असु द्या ध्यानात
स्वयंपुर्ण गाईड बसलाय परवलीच्या बटणात

मोडी टायपिंग शिका घर बसल्या रुबाबात
भारताचा दडलेला इतिहास आणु प्रकाशात

'सर्वसमावेश मराठी'वरुन फॉण्ट घ्या मोफत
प्रथम जवळ करा व्यंजन टायपिंगची सोबत

त्यानंतर करुन मिळेल बाराखडींची उकल
काना, वेलांटी, उकार, मात्रा, यांची दखल

उगाच नका शोधु मोडी अक्षरांची पागोळी
संगणक जाणतो मायमराठीचे मराठमोळी

चित्रमय किबोर्ड देत आहे शेजारच्या चित्रात
घरच्याघरी मोडीची पाणपोयी सहजसोपेपणात





आपला, शुभानन गांगल    
मोबाइल – 9833102727
'सर्वसमावेशक मराठी' फेसबुक ग्रुप – https://www.facebook.com/groups/togangal/
ईमेल – Shubhanan.gangal@gmail.com

No comments:

Post a Comment